ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

पालकमंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

सोलापूर : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियान सुरू केले आहे. शेतीसाठी लागणाऱ्या शेतमजुरांची टंचाई व शेतीतील कामे कमी खर्चात व जलद गतीने होण्याच्या दृष्टीने या…

“माझे मुल माझी जबाबदारी“ अभियान हा उपक्रम राज्यात पथदर्शक – पालकमंत्री भरणे 

सोलापूर - कोरोनाच्या तिसरे लाटेचे पार्श्वभुमीवर सोलापूर जिल्हा परिषद राबवित असलेला “माझे मुल माझी जबाबदारी" अभियान हा उपक्रम राज्यात पथदर्शक आहे. असे मत सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. होटगी येथे सोलापूर…

दिनानाथ, पवना,जिल्ह्यातील 700 एकरवर करणार गवताची लागवड: पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची संकल्पना

सोलापूर, दि.31- दिनानाथ, गिन्नी, पवना, डोंगरी, मारवेल, सिग्नल आणि काळी धामण ही नावे आहेत. विविध प्रकारच्या गवताची वन विभागातर्फे जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यातील सुमारे सातशे एकरावर या गवतांची लागवड केली जाणार आहे.…

अहिल्यादेवींचा 15 फूट उंच ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय; पालकमंत्री दत्तात्रय भरणे…

सोलापूर, दि.28- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवींचा भव्य 15 फूट उंचीचा ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय स्मारक समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शुक्रवारी नियोजन भवन येथे…

म्युकरमायकोसिसच्या अटकावासाठी कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी करा ; 31 मे ते 5 जून अभियान…

सोलापूर, दि.28: जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 153 रूग्ण उपचार घेत आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या आणि रक्तामध्ये शर्करा असणाऱ्या नागरिकांना म्युकरमायकोसिसचा असलेला धोका ओळखून कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय…

जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची घेतली काळजी ;जिल्हाधिकारी सोलापूर कोविड हॉस्पिटलचे…

सोलापूर,दि.27 : कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने सामान्य जनतेसह आपल्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आहे. रंगभवन येथे सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कल्याण निधी संचलित या कोविड हॉस्पिटलमध्ये 50 ऑक्सिजनच्या बेडची सोय…

अक्कलकोटच्या ट्रामा केअर सेंटर बाबत दोन दिवसात निर्णय घ्या ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची…

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोटच्या ट्रामा केअर सेंटरचे काम गेल्या चार वर्षापासून रखडले असून हे काम तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात बैठक घ्या आणि हा प्रश्न मार्गी लावा,असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.…

जिल्ह्यातील मुलांच्या हिमोग्लोबिनची तपासणी करणार , पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले आहे. लहान मुलांचा एचबी कमी असल्यास त्यांना अधिक संसर्ग होण्याची भीती असल्याने जिल्ह्यातील 18 वर्षे वयाखालील सर्व मुलांची…

सोलापूरचे पालकमंत्रीपद आमदार प्रणिती शिंदे द्या, युवक काँग्रेसचे सरचिटणीस समाधान होटकर यांची मागणी

अक्कलकोट, दि.१८ :सध्या जिल्ह्यात उजनीचे पाणी आणि वाढत्या कोरोनाचा विषय चर्चेत आहे.या दोन्ही गोष्टी हाताळण्यात सोलापूरच्या पालकमंत्र्यांना अपयश आले आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा,अशी मागणी महाराष्ट्र…

बालकांच्या संरक्षणासाठी विभागांनी समन्वय ठेवा : जिल्हाधिकारी शंभरकर

सोलापूर, दि. १४  :- कोविड संसर्गामुळे पालक गमावलेली बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा गुन्हेगारी कारवायांत ओढली जाऊ नयेत याची दक्षता राज्य शासनातर्फे घेतली जात आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना…
Don`t copy text!