गावची बदनामी टाळण्यासाठी अक्कलकोटमध्ये ‘या’ गावाने केली सीसीटीव्हीची मागणी
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी जलाशय परिसरात अनेक धक्कादायक प्रकार आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील सांगवी बु येथील जलाशयाकडे नुकतेच महिन्यापूर्वी खून करून मृत प्रेत आणुन टाकल्याची घटना व त्यानंतर नुकतेच एक दीड महिन्याचे बाळ आणून टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटना यापुढे वारंवार घडण्याचा … Read more