गावची बदनामी टाळण्यासाठी अक्कलकोटमध्ये ‘या’ गावाने केली सीसीटीव्हीची मागणी

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी जलाशय परिसरात अनेक धक्कादायक प्रकार आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील सांगवी बु येथील जलाशयाकडे नुकतेच महिन्यापूर्वी खून करून मृत प्रेत आणुन टाकल्याची घटना व त्यानंतर नुकतेच एक दीड महिन्याचे  बाळ आणून टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटना यापुढे वारंवार घडण्याचा … Read more

आयपीएलमध्ये सट्टा लावल्या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

  मुंबई,दि.८ : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावल्या प्रकरणी पालघर जिल्ह्यातील तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका औषध विक्रेत्याने इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यावर सट्टा खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.मोबाईलच्या माध्यमातून तीन जण सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना निदर्शनास आली होती. या तिघांविरोधात पालघर पोलिसात गुन्हा दाखल झाला … Read more