ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

मराठा आरक्षण उपसमिती

खा.संभाजी राजेंच्या आडून भाजपचा ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न!: अशोक चव्हाण

मुंबई : आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेवरून संसदेत भारतीय जनता पक्ष उघडा पडला असून, मराठा समाजाला वस्तुस्थिती लक्षात आली आहे. त्यामुळे खा. संभाजी राजे यांच्या आडून भाजप 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न करीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा…

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ५० टक्के मर्यादाही शिथिल करा! – मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ…

मुंबई, दि. ४ : एसईबीसी जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना बहाल करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही. मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही शिथिल करावी, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा…

मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची केंद्र शासनाला शिफारस : विधिमंडळात ठराव…

मुंबई, दि. 5 : मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भातील पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करण्यासाठी भारतीय संविधानात यथोचित सुधारणा करण्याची केंद्र शासनाला शिफारस करण्याचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही…

मराठा मूक आंदोलन पुढे ढकलले, सरकारला एक महिन्याचा डेडलाईन

नाशिक: मराठा आरक्षणासाठी पुणे ते विधानभवन लाँगमार्च काढावा अशी आमची इच्छा नाही. सरकारने एक महिन्यात आमच्या मागण्या मार्गी लावाव्या. आमची आंदोलने थांबली नाहीत. बैठकाही सुरूच राहणार आहेत. मात्र, सरकार 21 दिवसात प्रश्न मार्गी लावत असल्याने एक…

मराठा आरक्षणासाठी सोलापूरात ४ जुलै उग्र मोर्चा, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र…

सोलापूर : कोल्हापूरातील मूक मोर्चा नंतर  आता सोलापुरात मराठा आरक्षणासाठी येत्या ४ जुलै रोजी उग्र मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी हा मोर्चा काढणारच, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष…

आंदोलन करू नका, प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश, समन्वयासाठी एक समितीही नेमा-…

मुंबई दि १७: सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला ?त्यापेक्षा आपण आजच्यासारखं एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्य्यांवर तोडगा काढू. सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही तसेच ज्या ज्या विभागात प्रश्न प्रलंबित…

छत्रपती संभाजी राजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दीड तास चर्चा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला काल कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी राजे यांना आज बैठकीसाठी बोलविले होते. छत्रपती संभाजी राजे आणि…

मंत्री अशोक चव्हाणांनी खासदार छत्रपती संभाजी राजेंना दिला “हा” सल्ला

नांदेड : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी या मुद्ययावरून राज्यभर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संभाजी राजे यांना या…

मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला विविध निर्णयांचा आढावा

मुंबई, दि. 18 : राज्य शासनाने मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांसह सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नोकरभरती प्रक्रियांच्या सद्य:स्थितीचा आज मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीने आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा…
Don`t copy text!