ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

राज्य सरकार

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयये कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले वाचा…

मुंबई :  राज्य सरकारनं शाळा सुरु करण्यासंदर्भात यापूर्वीच निर्णय घेतला होता. पण मुलांचं लसीकरण न झाल्यानं टास्क फोर्सच्या विरोधानंतर हा निर्णय तात्काळ स्थगित करण्यात आला होता. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय येत्या ४ ते…

हिंदुत्वाच्या बाबतीत सरकारला काही घेणं-देणं नाही, मंदिरांपेक्षा मदिरेचीच त्यांना अधिक चिंता –…

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर ठाकरे सरकारने हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्यास परवानगी दिली. मात्र धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी न दिल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यसरकारवर केली आहे.…

सामाजिक न्याय विभागाच्या आर्थिक तरतुदीचे नियोजन, खर्च, योजनांची अंमलबजावणी व मूल्यमापन प्रभावीपणे…

मुंबई, दि. 12 : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला मागासवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विविध योजनांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत असतो या निधीचा विनियोग नियोजनबद्धरित्या करून प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळेल…

अकरावीच्या प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी परीक्षा न्ययालयाकडून रद्द

मुंबई : अकरावी प्रवेशासाठीची सीईटी संदर्भात हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अकरावी वर्गाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे. कोरोनामुळे राज्यातील…

परराज्यातून महाराष्ट्रात येणार्यांसाठी राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबईः परराज्यातून महाराष्ट्रात येणार्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरटी-पीसीआर चाचणीऐवजी ज्यांनी लशीचे दोन डोस घेतले आहेत, अशांनी प्रमाणपत्र दाखवले, तरी महाराष्ट्रात यायला परवानगी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या…

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडुन मार्गदर्शंक तत्वे जाहीर

मुंबई: कोरोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने आज गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फुटांची ठेवण्यात आली असून घरगुती गणपतीची मूर्ती ही २ फुटांची असावी अशी मर्यादा…

पायी वारीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, सुनावणीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे पायी वारी काढण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी दिली जावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. संत नामदेव संस्थान नरसी नामदेव यांच्याकडून…

संकटात सापडलेल्या एसटीला राज्य सरकार देणार मदतीचा हात ! ९८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन मिळणार

मारुती बावडे अक्कलकोट : कोरोनामुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य सरकार ६०० कोटी रुपयांची मदत करणार आहे.यामुळे सोलापूरसह राज्यातील एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणे शक्य होणार आहे.याबाबतची माहिती…

ॲटोरिक्षा परवानाधारकांनी सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन माहिती भरण्याचे आवाहन ; 12 हजार 800…

सोलापूर, दि. 3 : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ॲटोरिक्षा परवानाधारकांना 1 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. हे अनुदान ॲटोरिक्षा परवानाधारकांच्याच बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व…

कोरोनात मृत झालेल्या पितापूरच्या अंगणवाडी सेविकेला ५० लाखाचा विमा मंजूर

अक्कलकोट, दि.३१ : कर्तव्य बजावत असताना कोरोना होऊन मृत्यू झाल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील पितापूर येथील अंगणवाडी सेविकेच्या वारसांना राज्य सरकारने ५० लाखाचा विमा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी…
Don`t copy text!