ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

राज्य सरकार

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना

साथरोग नियंत्रण कायदा 1897 च्या कलम २ अन्वये तसेच आपत्ती निवारण कायदा २००५ द्वारे देण्यात आलेल्या अधिकारांचे वहन करण्याच्यादृष्टीने आणि राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष या क्षमतेत खालील आदेश निर्गमित करण्यात येत आहेत आणि महाराष्ट्रभर हे आदेश…

राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.२८: राज्यात गेल्या अनेक दिवसानंतर आज कमी संख्येने नविन निदान झालेल्या रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. आज दिवसभरात ११ हजार ९२१ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार ९३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या…

धार्मिक स्थळे उघडण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार

मुंबई,दि.२५ : राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याच्या बाबतीत राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेत हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबतचा निर्णय मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस कुलकर्णी…

राज्य आपत्ती निवारण निधीतील 50 टक्के रक्कम खर्च करण्यास केंद्राची परवानगी

दिल्ली,दि.२५ : केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना राज्य आपत्ती निवारण निधीतील 50 टक्के रक्कम खर्च करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचे पत्र मुख्य सचिवांना पाठवून सविस्तर असे निर्देश दिले आहेत. या निधीतून…

रुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रती बॅग किंमत निश्चित

रुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रती बॅग किंमत निश्चित

मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि.२२ : मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे मा.विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे…
Don`t copy text!