ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

aayodhya

प्रथमच रामलल्लाच्या कपाळावर सूर्यकिरणांचा टिळा

अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्येत राम नवमीला बुधवारी लाखो भाविकांनी भगवान रामलल्लाचे दर्शन घेतले. सुमारे ५०० वर्षानंतर अयोध्येत राम नवमी जल्लोषात साजरी करण्यात आली. श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर प्रथमच रामलल्लाच्या कपाळावर सूर्यकिरणांचा टिळा…

रामलल्लाच्या दर्शनासाठी तीनशे कार्यकर्ते आस्था ट्रेनने रवाना

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सहकार्याने अक्कलकोट मतदार संघातील तीनशे कार्यकर्ते अयोध्येतील राम मंदिर दर्शनासाठी दीड हजार कार्यकर्ते आस्था स्पेशल ट्रेनद्वारे दर्शनासाठी रवाना झाले.यावेळी कार्यकर्त्यांनी एकच…

रामभक्तांसाठी खुशखबर : राज्यातून अयोध्या बससेवा सुरु

बीड : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षांपासून प्रभू श्रीरामाच्या दर्शनाची ओढ धरून बसलेल्या राज्यातील भाविकांसाठी आता एसटी महामंडळाने खुशखबर दिली आहे. अयोध्यातील भाविकांची वाढती संख्या पाहून, राज्य परिवहन महामंडळाने 'अयोध्या दर्शन' यात्रेचे…

अखेर ज्ञानवापीच्या तळघरातील अडथळे झाले दूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे उदघाटन मोठ्या उत्साहात झाले असून नुकतेच जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी परिसरातील व्यास तळघरात बुधवारी रात्री उशिरा नंदी महाराजांसमोरील लोखंडी अडथळे दूर…

आजपासून सर्वसामान्यांसाठी रामलल्लाचे दरवाजे खुले

अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठानंतर आता सर्वसामान्यांनाही राम मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. प्राणप्रतिष्ठामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांचा अयोध्येत प्रवेश बंद करण्यात आला होता. आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत.…

फेब्रुवारीत मंत्रीमंडळ जाणार प्रभू श्रीरामांचे दर्शनाला

मुंबई : वृत्तसंस्था देशात अयोध्या येथे प्रभू श्रीराम विराजमान झाले आहे. त्यासाठी फेब्रुवारीत एकत्रित मंत्रिमंडळासह अयोध्याला जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतला आहे.…

अयोध्येत दिग्गज उद्योगपती अनेक सेलिब्रिटीनी लावली हजेरी

अयोध्या : वृत्तसंस्था देशातील अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा निश्चित वेळेवर झाली असून यावेळी दिग्गज उद्योगपती, बॉलिवूड आणि दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटी आणि संत उपस्थित होते. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, मुकेश अंबानी आणि…

शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले : पंतप्रधान मोदी

अयोध्या : वृत्तसंस्था देशभरात गेल्या दोन दिवसापासून दिवाळी सुरु असून आज अयोध्या येथे प्रभू श्री रामांची स्थापना झाली असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामभक्तांना मार्गदर्शन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

अयोध्येत रामलल्लाची स्थापना : पंतप्रधान मोदींनी अर्पण केले चांदीचे छत्र

अयोध्या : वृत्तसंस्था देशभरातील रामभक्तांचे लक्ष लागून असलेल्या अयोध्या येथे आज राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा विधीवत पूर्ण झाली आहे. श्रीराम विग्रहाचे प्रथम दर्शन झाले आहे. त्यांच्यासोबत गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे…

मुख्यमंत्री शिंदे अयोध्याला जाणार नाहीत !

मुंबई : वृत्तसंस्था देशभर अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशातील सर्वच नेत्यांसह दिग्गज मान्यवरांची हजेरी लागणार आहे मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अयोध्येला…
Don`t copy text!