धुक्यामुळे यमुना एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात; 7 बस व 3 कारची धडक, 4 जणांचा जळून मृत्यू
दाट धुक्यामुळे मंगळवारी पहाटे यमुना एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माईलस्टोन क्रमांक 127 जवळ 7 बसेस आणि 3 कार एकमेकांवर आदळून हा भीषण अपघात झाला. या धडकेत काही वाहनांना भीषण आग लागली असून, आत अडकलेल्या 4…