बापरे : कार सातशे फुट दरीत कोसळली : चार जण जागीच ठार
नंदुरबार : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील म्हसावद येथून अशीच एका अपघाताची घटना समोर आली आहे. वाहन खरेदी करून गावी जात असतांना घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप दरीत कोसळून झालेल्या अपघातात चारजण ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी…