फडणवीस अन् आदित्य ठाकरे आमने-सामने
मुंबई वृत्तसंस्था
आजपासून विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन सुरु झाले आहे. या विशेष अधिवेशनामध्ये सर्व नवनिर्वाचित सदस्यांना आमदारकीची शपथ दिली जाणार आहे. सकाळपासूनच विधानसभेच्या आवारामध्ये पूर्वतायरीची लगबग दिसून येत…