अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर

  मुंबई वृत्तसंस्था महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भाजप 155 जागा, शिवसेना शिंदे गट 78 जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 55 जागा लढवण्याची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार … Read more