राष्ट्रवादी अजितदादांचीच : राज्यात राजकीय खळबळ
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत मोठी फुट पडली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी…