ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व्यवस्थापन उत्कृष्ट – पराग वाकडे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे देशातील एक प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून उदयास येत आहे याचे भान ठेवून मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्यासह सर्व विश्वस्त पदाधिकारी अत्यंत विनम्रपणे भाविकांना सेवा देत…

अक्कलकोटमधील अॅड.खाजूबाई हल्ले यांची नोटरीपदी नियुक्ती

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी येथील न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असलेल्या व अक्कलकोट वकील संघाचे अध्यक्षा अॅड. खाजूबाई स्वामलिंग हल्ले यांची भारत सरकार नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकार नोटरीपदी निवड झाल्याबद्दल…

भाजपच्या चुकीच्या अपप्रचाराला काँग्रेस कार्यकर्ते बळी पडले : शिंदे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी गेल्या वेळी माझ्याबद्दल आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याबद्दल चुकीचा दिशाभूल करणारा प्रचार भाजपने केला.या चुकीच्या अपप्रचाराला आमचे कार्यकर्ते बळी पडले.ही चूक यावेळी सुधारा, ती चूक पुन्हा करू नका,असे…

अक्कलकोट रोड धाडसी घरफोडी : साडेचार लाखांचा ऐवज लंपास

सोलापूर : प्रतिनिधी शहरापासून पाच ते सहा किलोमीटरवर असलेल्या बाळे गावात गेल्या आठ दिवसापासून चोरट्याने धुमाकूळ घातला असून, खंडोबा मंदिर बाळे जवळ राहणाऱ्या गणेश कोरडे या व्यक्तीच्या घरी मोठी घरफोडी झाली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात…

बावडे यांनी वास्तववादी अन निपक्ष: पत्रकारिता करून वेगळा ठसा उमटविला : औसेकर महाराज

अक्कलकोट : प्रतिनिधी संचारचे पत्रकार मारुती बावडे यांनी निपक्ष:पाती,वास्तववादी आणि समाजाभिमुख पत्रकारिता करून स्वतःच्या कार्याचा एक वेगळा ठसा त्यांनी समाजामध्ये उमविलेला आहे ही बाब अक्कलकोटकरांसाठी निश्चितच भूषणावह आहे,असे गौरवोद्गार…

वीरशैव लिंगायत माळी समाजातर्फे सांस्कृतिक भवनाचे होणार उद्घाटन

मैंदर्गी : प्रतिनिधी येथील वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन सोहळा व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वीरशैव लिंगायत माळी समाजाचे अध्यक्ष काशिनाथ दिवटे यांनी…

कै.कल्याणराव इंगळेंच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट : प्रतिनिधी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे माजी चेअरमन कै.कल्याणराव इंगळे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा, विशेष सत्कार समारंभ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची…

महिला दिनानिमित्त टोटल धमाल एन्टरटेन्मेंट विथ न्यू गेम्स उत्साहात

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व सहयोगी संस्था असलेल्या हिकरणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त टोटल धमाल एन्टरटेन्मेंट विथ न्यू गेम्स या अनेक कलांचा संगम असलेला…

अक्कलकोट शहराच्या पाण्याची वणवण लवकरच सुटणार…!

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट शहराला भेडसावणारी पाण्याची समस्या आणि वाढती मागणी लक्षात घेऊन शहराला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आ.सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, शहराचा पाणीपुरवठा…

रविवारी अक्कलकोट भूषण पुरस्काराने पत्रकार मारुती बावडेंचा होणार गौरव

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोटचे पत्रकार मारुती बावडे यांना नुकताच ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या प्रतिष्ठित संस्थेचा आंतरराष्ट्रीयस्तरावरचा ग्रामीण पत्रकारितेतील पुरस्कार मिळाल्याबद्दल समस्त अक्कलकोट…
Don`t copy text!