ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot

अक्कलकोटमध्ये बहुचर्चित ट्रामा केअर सेंटरचे उद्या लोकार्पण

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी बहुचर्चित गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अक्कलकोट ट्रामा केअर सेंटरचे लोकार्पण उद्या (बुधवारी) राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते केले जाणार आहे.साधारण तीन कोटी…

अक्कलकोटचे नवे गटविकास अधिकारी शंकर कवितके

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोटच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी शंकर कवितके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी सचिन खुडे यांची काही दिवसापूर्वी इंदापूर येथे बदली झाल्याने ही जागा रिक्त होती. मागच्या दहा…

अक्कलकोट ते बरूर रस्त्यास २७० कोटींचा निधी मंजूर : आ.कल्याणशेट्टी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट ते जेऊर मार्गे बरूर या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दोन राज्यांना जोडणाऱ्या ४५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यास २७० कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. गेल्या ३०…

धोंडपा नंदे यांना स्व.पत्रकार महेश जांभूळकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील वागदरी गावचे सामाजिक कार्यकर्ते वृत्तपत्र लेखक,पत्रकार गावगाथा दिवाळी अंकाचे संपादक धोंडपा नंदे यांना पुणे सामाजिक संस्था कर्तव्य फाउंडेशन वतीने यंदाचा स्व.पत्रकार महेश जांभूळकर आदर्श पत्रकार…

महिला दिन विशेष : सीईओ मनिषा अव्हाळे यांची बग्गीतुन मिरवणुक

अक्कलकोट : प्रतिनिधी रस्त्याच्या दुतर्फा गावातील महिलांची शिस्तबद्ध रांग, प्रत्येकाच्या हातात रंगीबेरंगी फुले,पारंपारिक वाद्यांचा कडकडाट,फटाक्यांची आतषबाजी अन् मिरवणुकीत सहभागी प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचा आनंद या प्रसन्न…

म्हेत्रेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट : शेतकरी व दुष्काळप्रश्नी झाली चर्चा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे अक्कलकोट मतदारसंघात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर विविध समस्यांविषयी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेत…

पुणे विभागात यशवंत पंचायत राज अभियानात अक्कलकोट प्रथम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी प्रशासकिय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्यां पंचायत राज संस्थाना शासनातर्फे दिला जाणाऱ्यां यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारामध्ये पुणे विभागामध्ये अक्कलकोट पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकाविला.…

ग्रीन फील्ड हायवेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवला शासनाकडे सकारात्मक अहवाल

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शासन व चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या बाधित शेतकऱ्यांमध्ये अत्यल्प मोबदल्यासंदर्भात गेल्या दीड वर्षांपासून चाललेला संघर्ष थांबला पाहिजे. ही भावना लक्षात घेऊनच भुसंपादन विभाग ११ यांच्याकडुन जिल्हाधिकारी कुमार…

मारुती बावडे यांचा पुरस्कार अक्कलकोटकरांसाठी भूषणावह

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागातून काम करणाऱ्या पत्रकार मारुती बावडे यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरून गौरव होणे हि बाब अक्कलकोटकरांसाठी भूषणावह आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी…

दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करणे गरजेचे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मराठी ही आपली मातृभाषा आहे.मराठी भाषेचा वापर दैनंदिन जीवनात करणे गरजेचे आहे.मराठीमध्ये साहित्य मोठ्या प्रमाणावर असून वाचकांनी वाचन केले पाहिजे. वाचनाने बुद्धिमत्ता वाढीस मदत होते, असे प्रतिपादन ऍड. प्रशांत शहा…
Don`t copy text!