ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot

श्री परमेश्वर मंदिर सभामंडपसाठी लाखो रुपयांचा कामाचा धडाका !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून पर्यटन विकास विभागाकडून व अन्य निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते वागदरी येथे पार पडला. वागदरी येथील…

विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्वाचे !

अक्कलकोट : प्रतिनिधी क्रिडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन यामधून विदयार्थ्यांचा शारिरीक,बौध्दिक व व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक मनिषा फुले यांनी केले.…

जास्त दर आकारणाऱ्या लॉजवर होणार कारवाई !

अक्कलकोट : प्रतिनिधी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून जास्तीचा दर आकारण्यात येणाऱ्या लॉज मालक यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशारा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिला…

उजनीच्या पाण्याची वाट अक्कलकोटसाठी ‘खडतर’

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सध्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात एकरूपखच्या पाण्याचा विषय गाजत आहे परंतु उजनीचे पाणी हे कुरनूर धरणात पोहोचेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली असून उपलब्ध माहितीनुसार पाण्याची 'वाट' अतिशय 'खडतर'…

मूकबधिर विद्यार्थ्याच्या साक्षीने झाला स्वागत समारंभ

अक्कलकोट : प्रतिनिधी समाजसेवेचे व्रत घेतलेले,जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद जोपासणारे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन मसुती यांनी आपला मुलगा चि.प्रथम व सून चि. सौ.कां.मिथिला(सृष्टी) यांच्या विवाहप्रीत्यर्थ आयोजित स्वागत समारंभात…

११११ किलो फळ : दत्त जयंतीदिनी असा दाखविणार नैवेद्य !

अक्कलकोट : प्रतिनिधी येथील श्री स्वामी महाराजांच्या वटवृक्ष मंदिरात यंदा श्री स्वामी समर्थ सेवा सार संघाच्यावतीने २६ डिसेंबर रोजी अनोखी दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे.यावेळी श्री स्वामींना ११११ किलोचा विविध फळांचा नैवेद्य दाखवण्यात…

लोकसहभागाचे कामे गावाला प्रगती पथावर नेते ; तहसीलदार सिरसट !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लोकसहभागातून होणारे काम गावाला प्रगतीपथाकडे नेते, असे प्रतिपादन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले.बागेहळ्ळी (ता.अक्कलकोट )येथे दोन किलोमीटर पाणंद रस्त्याचे काम लोकवर्गणीतून केले गेले . लोकसहभागातून झालेले…

राष्ट्रीय स्तरावर कडाडणार अक्कलकोटची ‘हलगी’

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट येथील सी. बी. खेडगी महाविद्यालयातील इयत्ता बारावी कला शाखेचा विद्यार्थी राहुल सोमनाथ गेजगे याची महाराष्ट्र राज्य कला महोत्सव २०२३-२४ अंतर्गत राज्यस्तर सादरीकरणातून संगीत वाद्य अंतर्गत हलगी वादन या प्रकारातून…

बदलत्या राजकारणामुळे निष्ठावानांचा ‘कट्टरपणा’ हरवतोय

अक्कलकोट : मारुती बावडे पूर्वी अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणात सत्तेसाठी एक प्रकारची तीव्र स्पर्धा असायची.आता मात्र कोण कुठे आहे आणि काय करतोय हे सांगणे कठीण झालेले आहे.या बदलत्या राजकारणाच्या 'ट्रेंड' मुळे राजकारणाची व्याख्याच बदलुन…

महिलादिनी गोगावमध्ये झाला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

अक्कलकोट,दि. ८ : अक्कलकोट तालुक्यातील गोगांव येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता मधुकर सुरवसे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप जगताप, उपसरपंच…
Don`t copy text!