ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot

तीन नगरपालिका, ३५ गावे पाण्याअभावी संकटात

अक्कलकोट : मारुती बावडे यंदा पावसाअभावी कुरनूर धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे ४ हेक्टरवरील बागायत क्षेत्र धोक्यात आले असून तीन नगरपालिका आणि ३५ गावांचा पाणीपुरवठा संकटात सापडला आहे यामुळे तालुक्यात एप्रिल महिन्यातच…

व्हा.चेअरमन शिंदेचा वाढदिवस ६ हजार कामगारांना दिली मायेची ऊब !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी गोकुळ शुगरचे व्हाईस चेअरमन विशाल शिंदे यांचा वाढदिवस ६ हजार ऊसतोड कामगारांना ब्लॅंकेटचे वाटप करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने काही ना काही उपक्रम घेऊन गोकुळ परिवाराने…

ग्रामीण भागातील शिक्षणासाठी झटणारे लोक दुर्मिळ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सद्यस्थितीत शहराच्या ठिकाणी शैक्षणिक प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे.सधन व्यक्ती शहरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने व सुविधा पुरवितात. याउलट ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधांचा अभाव असताना उद्योजक उमेश पाटील…

रिपाइंच्यावतीने अक्कलकोट तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पत्रकार दिनानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील पत्रकार बांधवांचा रिपाइं आठवले गटचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे व भाजपचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नन्नू कोरबु यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बाबा…

आयुष्याला आकार राष्ट्रीय सेवा योजना देते !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी श्रमसंस्कार, त्याग, सेवाभाव, सहनशीलता,नेतृत्वगुण, अशा अनेक संस्कारांची रुजवणूक करताना इतरांसाठी जगायला शिकवणारी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आयुष्याला आकार देते असे मत डॉ.…

दस्तनोंदणीच्या कामात नव्या वर्षात आणखी पारदर्शकता येणार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दस्तनोंदणीच्या वेळीच त्या जागेच्या रेडी-रेकनरमधील दराबरोबरच त्या जागेचा अक्षांश-रेखांक्षदेखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यापुढे आता दाखविलेली जमीन, खरेदी करीत असलेली जमीन यांची खात्री होण्यास मदत होणार…

भरमशेट्टी यांचा स्मृतीदिनी हन्नुर येथे होणार विविध कार्यक्रमांनी साजरा !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी स्वामी समर्थ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काशिनाथ भरमशेट्टी यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त हन्नुर येथे के.बी.प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या…

अक्कलकोटसाठी अभिमानाचा क्षण : अयोध्येतील कार्यक्रमाचे डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांना निमंत्रण

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या रामलल्ला मंदिराच्या कार्यक्रमासाठी शिवपुरी विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण आले आहे. सध्या देशभरात राम…

अक्कलकोटमध्ये चालक आक्रमक : निवेदनावर विचार न झाल्यास रास्ता रोको करणार !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी केंद्र सरकारकडून अमलात येत असलेल्या चालक विरोधी कायद्याच्या विरोधात अक्कलकोटमधील सर्व वाहनांचे चालक वर्ग एकत्रित येऊन संताप व्यक्त करत तहसीलदारांना रास्ता रोको करण्यासंदर्भात निवेदन दिले आणि ३ जानेवारी रोजी…

सोलापूर जिल्ह्यात हिरकणी बस सेवा सुरू !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील व अक्कलकोट पंचक्रोशीतील प्रवासी जनतेच्या मागणीनुसार अक्कलकोट-पंढरपूर-कोल्हापूर आदमापूर अशी विविध तीर्थस्थळांची भेट घडवणारी अक्कलकोट-मुरगुड ही बस सेवा एसटीने सुरू केली आहे. विशेष म्हणजे…
Don`t copy text!