ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot

सांगवी बुद्रुकच्या सरपंचांनी दिली गावाला मोफत गिरणी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील सांगवी बु येथील सरपंच वर्षा भोसले व मेजर बाळासाहेब भोसले यांनी ग्रामपंचायतीतर्फे मिळणारे मानधन एकत्रित जमा करून गावाला एक मदत म्हणून त्यांनी कायमस्वरूपी नवीन पिठाची गिरणी भेट दिली आहे. अशा…

गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री स्वामी पुण्यतिथी कार्यक्रम पत्रिकेचे पूजन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचा १४६ वा पुण्यतिथी महोत्सव ६ मे रोजी साजरा होत आहे. या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात…

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी जनसामान्यांचा एकच निर्धार आहे तो म्हणजे सध्या अब की बार चारशे पार.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अक्कलकोट शहरातील मतदारांनी सज्ज व्हावे,असे आवाहन माजी नगरसेवक मिलन…

स्वामी समर्थ सेवासार संघातर्फे प्रकटदिनी दहा हजार भाविकांना प्रसाद

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त येत्या १० एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ सेवा सार संघ,पुणे यांच्यावतीने अक्कलकोटमध्ये दहा हजार स्वामी भक्तांना प्रसाद वाटप होणार आहे,अशी माहिती स्वामी समर्थ सेवा सार संघाचे…

रमजान सणातून मुस्लिम बांधवांकडून सर्वधर्मसमभावाचे दर्शन 

अक्कलकोट  : तालुका प्रतिनिधी रमजान सणातून नेहमी मुस्लिम बांधवांकडून सर्वधर्मसमभावाचे दर्शन होते. त्यामुळे समाजात ऐक्य देखील टिकून राहते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.अक्कलकोट, येथे रमजान…

भाजपा शिक्षक आघाडी सहसंयोजकपदी संजय टोंपे !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी भाजपा शिक्षक आघाडी सोलापूर शहर सहसंयोजकपदी संजय टोंपे यांची नियुक्ती करण्यात आली.नियुक्तीचे पत्र आमदार राम सातपुते यांच्या हस्ते देण्यात आले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार आहे.पुढच्या वेळी हेच…

आदर्श पत्रकार पुरस्काराने स्वामीराव गायकवाड यांचा सन्मान

अक्कलकोट : प्रतिनिधी तालुक्यातील कुरनूर येथे लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी…

कुरनूरचे लोकनेते ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठान गरिबांसाठी आधारवड

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लोकनेते स्वर्गीय ब्रम्हानंद मोरे प्रतिष्ठानने मागच्या २५ वर्षात दीनदलित,गोर -गरीब वंचित आणि दुर्बल घटकांच्या विकासासाठी मोठे काम केले आहे हे प्रतिष्ठान गरिबांसाठी आधारवड बनले आहे,असे प्रतिपादन अक्कलकोट…

अक्कलकोटला रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढल्यास विकासाला आणखी चालना

अक्कलकोट : मारुती बावडे तीर्थक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या पुण्यभूमीमुळे जगाच्या नकाशावर येत आहे.त्या दृष्टीने भाविकांना सुविधा मिळणे देखील तितकेच गरजेचे आहे.मागच्या दहा वर्षापासूनचा इतिहास जर बघितला तर हळूहळू अक्कलकोटचा विकास…

समर्थनगर पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील समर्थनगर ग्रामपंचायतीसाठी नव्याने होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम आता ९० टक्के पूर्ण झाले आहे.जून अखेर येथील जनतेला मुबलक पाणी मिळण्याचा अंदाज आहे.या योजनेवर १२ कोटी ९७ लाख रुपये खर्च होत असून…
Don`t copy text!