---Advertisement---

बोरगांव दे येथे पिर राजेबाकसार यात्रेनिमित्त असरार नाजा व सानम ताज यांचा कव्वाली कार्यक्रम

By team
On: May 2, 2024 9:42 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील बोरगांव दे येथेल पिर राजेबाकसार यात्रेनिमित्त दि.२ मे रोजी रात्री ९ वाजता अहमदनगरचे सुप्रसिद्ध कव्वाली गायक असरार नाजा यांचा काव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून हा या कव्वालीचा कार्यक्रम बोरगाव दे मध्ये पहिल्यांदाच होत आहे.

नाजा हे अतिशय सुप्रसिद्ध कव्वालीगायक आहेत. मुबंई येथील प्रसिद्ध कव्वाली गायिका सानम ताज यांच्या सोबत त्यांची जुगलबंदी रंगणार आहे. या दोघात सामना रंगणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन कव्वालीचा मनमुराद आनंद घ्यावा,असे आवाहन बोरगाव दे येथील पिर राजेबाकसार उरूस पंच कमिटीने व ग्रामस्थांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!