बोरगांव दे येथे पिर राजेबाकसार यात्रेनिमित्त असरार नाजा व सानम ताज यांचा कव्वाली कार्यक्रम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील बोरगांव दे येथेल पिर राजेबाकसार यात्रेनिमित्त दि.२ मे रोजी रात्री ९ वाजता अहमदनगरचे सुप्रसिद्ध कव्वाली गायक असरार नाजा यांचा काव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून हा या कव्वालीचा कार्यक्रम बोरगाव दे मध्ये पहिल्यांदाच होत आहे. नाजा हे अतिशय सुप्रसिद्ध कव्वालीगायक आहेत. मुबंई येथील प्रसिद्ध कव्वाली गायिका सानम ताज यांच्या सोबत … Read more