उद्या अक्कलकोटमध्ये आंबेडकरी जनतेचा आक्रोश महामोर्चा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोटमध्ये सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी आंबेडकरी जनतेचा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी महामोर्चा निघणार आहे.या मोर्चाचे मोठे नियोजन आणि तयारी करण्यात आली असून विविध मागण्यांसाठी हा महामोर्चा अक्कलकोट येथील भीम नगर येथुन निघणार आहे. या महामोर्चा साठी चलो अक्कलकोटची घोषणा देण्यात आली आहे. सकाळी १० वाजता अक्कलकोट भिमनगर ते राजे फत्तेसिंह चौक, … Read more