अक्कलकोट येथे अन्याया विरोधात आक्रोश मोर्चा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी कर्नाटकात गुलबर्गा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना आणि अक्कलकोट शहर तालुक्यात दलितावर होणाऱ्या अन्याया विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. भीम नगर येथून मोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या प्रमुख मार्गावरून एवन चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचा समारोप एवन चौकात सभेने करण्यात आला. … Read more

उद्या अक्कलकोटमध्ये आंबेडकरी जनतेचा आक्रोश महामोर्चा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोटमध्ये सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी आंबेडकरी जनतेचा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी महामोर्चा निघणार आहे.या मोर्चाचे मोठे नियोजन आणि तयारी करण्यात आली असून विविध मागण्यांसाठी हा महामोर्चा अक्कलकोट येथील भीम नगर येथुन निघणार आहे. या महामोर्चा साठी चलो अक्कलकोटची घोषणा देण्यात आली आहे. सकाळी १० वाजता अक्कलकोट भिमनगर ते राजे फत्तेसिंह चौक, … Read more