अक्कलकोट येथे अन्याया विरोधात आक्रोश मोर्चा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी कर्नाटकात गुलबर्गा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना आणि अक्कलकोट शहर तालुक्यात दलितावर होणाऱ्या अन्याया विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. भीम नगर येथून मोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या प्रमुख मार्गावरून एवन चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचा समारोप एवन चौकात सभेने करण्यात आला. … Read more

जांभेकरांसह डॉ.आंबेडकरांची पत्रकारिता समाजाभिमुख ; बसवलिंग महास्वामीजी

चप्पळगाव : प्रतिनिधी बाळशास्त्री जांभेकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी आपल्या लेखणीची धार कायम ठेवली होती. त्यांची पत्रकारिता समाजाभिमुख होती.असे प्रतिपादन लिंगायत मठाचे पूज्य बसवलिंग महास्वामीजी यांनी व्यक्त केले. चपळगाव तालुका अक्कलकोट येथे रिणाती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.सोलापूर जिल्हा इंडियन प्रेस … Read more

‘बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार केंद्रीय  लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना पुढीलप्रमाणे आहे. योजनेचे स्वरूप :- पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल. पात्रता :- उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिमप्रकाश मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या शिबिरात ६४ जणांनी केले रक्तदान

  अक्कलकोट, दि. ६ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘भिमप्रकाश मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थे’तर्फे लोकापुरे मल्टीपर्पज हॉल अक्कलकोट येथे शनिवार ०५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी ६४ रक्तदात्यांनी रक्तदान करून अभिवादन केले या रक्तदान शिबीराचे उदघाटन उत्तर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक के . … Read more