जांभेकरांसह डॉ.आंबेडकरांची पत्रकारिता समाजाभिमुख ; बसवलिंग महास्वामीजी
चप्पळगाव : प्रतिनिधी बाळशास्त्री जांभेकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी आपल्या लेखणीची धार कायम ठेवली होती. त्यांची पत्रकारिता समाजाभिमुख होती.असे प्रतिपादन लिंगायत मठाचे पूज्य बसवलिंग महास्वामीजी यांनी व्यक्त केले. चपळगाव तालुका अक्कलकोट येथे रिणाती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.सोलापूर जिल्हा इंडियन प्रेस … Read more