अनिल देशमुखांच्या गाडीवर तुफान दगडफेक.. डोक्यातून रक्तस्त्राव
नागपूर वृत्तसंस्था
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख गाडीवर सोमवार रात्री दगडफेक झाली आहे. नरखेड येथील प्रचारसभा आटपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे…