…तर केजरीवालांना शिक्षा झालीच पाहिजे ; अण्णा हजारे
मुंबई : वृत्तसंस्था दारूमुळे देशात अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारुबंदी झालीच पाहिजे. याबाबत मी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र दिले होते. मात्र त्यांनी त्यावर काहीही पाऊल उचलले नाही. याबाबत त्यांना अटक झाली आहे. जर त्यांनी चूक केली असेल तर त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. केजरीवाल … Read more