मोठी बातमी : अरविंद केजरीवाल येणार जेलमधून बाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु असतांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दारु घोटाळा प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल बाहेर येणार आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. देशात लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान झाल्यानंतर … Read more

…तर केजरीवालांना शिक्षा झालीच पाहिजे ; अण्णा हजारे

मुंबई : वृत्तसंस्था दारूमुळे देशात अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारुबंदी झालीच पाहिजे. याबाबत मी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र दिले होते. मात्र त्यांनी त्यावर काहीही पाऊल उचलले नाही. याबाबत त्यांना अटक झाली आहे. जर त्यांनी चूक केली असेल तर त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. केजरीवाल … Read more

केजरीवालांची अटक त्यांच्या स्वतःच्या कृत्यामुळे ; अण्णा हजारे

अहमदनगर : वृत्तसंस्था दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या वतीने अटक करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारे यांच्यासोबत आंदोलनात सक्रिय सहभागी होते. त्यामुळे याविषयी अण्णा हजारे यांनी दुःख व्यक्त केले आहे. माझ्यासोबत काम करणारे, दारू विरोधात आवाज उठवणारे अरविंद केजरीवाल आता दारू धोरण बनवत आहेत, हे ऐकून दुःख झाले. त्यांची अटक त्यांच्या स्वतःच्या … Read more