ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Beed

वाल्मिक कराडसह आरोपींवर न्यायालयाचा कडक दणका

बीड प्रतिनिधी : जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी आज विशेष मकोका न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने आरोपींवरील आरोप अधिकृतपणे निश्चित केले असून, वाल्मिक कराडसह सर्व…

बीडमध्ये पोलीस मुख्यालयातच पोलिसाची आत्महत्या

बीड, वृत्तसंस्था  जिल्हा पोलीस मुख्यालयातच पोलिसाने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आज पहाटे हा प्रकार उघडकीस आला आहे.पोलीस मुख्यालयातच आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव अनंत इंगळे असं आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं…

“धनंजय मुंडे राजीनामा द्या”, बीडमध्ये आक्रोश

बीड, वृत्तसंस्था  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्व धर्मीयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा दाखल झाला होता. काळ्या फिती लावून, काळे झेंडे हातात घेऊन हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले…

बीडमध्ये मतदान केंद्रासह ईव्हीएम मशीनची तोडफोड

बीड वृत्तसंस्था आज विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र शांतेत मतदान झाले. पण बीडमध्ये मतदानाला गालबोट लागलं आहे. परळी मतदारसंघातील घाट नांदूरगावात मतदान केंद्रात तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी ईव्हीएम मशीन फोडले…

जालना, बीड,औरंगाबादेत साठीच्यावर मतदान

छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि.१३) औरंगाबाद मतदारसंघात सरासरी ६०.२ टक्के, जालना मतदारसंघात ६५.६६ टक्के, तर बीड मतदारसंघात ६८ टक्के मतदानाची नोंद झाली. याबरोबरच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब…

पंकजा कडाडल्या : मुस्लिमांच्या केसालाही धक्का लागणार नाही

बीड : वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरु झाली असून त्यात बीड लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होणार आहे. कारण, भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून थेट पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे.…

पंकजा मुंडेंनी दिले निवडणूक लढविण्याचे संकेत

बीड : वृत्तसंस्था कॉंग्रेसने नुकतेच लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी जाहीर केली आहे तर भाजप देखील येत्या काही दिवसात यादी जाहीर करणार आहे तत्पूर्वी पंकजा मुंडे यांनी आता निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहे. पंकजा मुंडे म्हणाले कि,…

संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवीत २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार

बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराच्या नेहमीच घटना घडत आहे. अशीच एक धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. एका २२ वर्षीय तरुणीवर लग्नाचं अमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी…

धक्कादायक : तरुणीला कॉफी शॉपमध्ये नेत काढली रोडरोमियोने छेड

बीड : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर विनयभंग व अत्याचाराच्या नेहमीच घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शिक्षणाची पंढरी…

हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर : वाहतूक केली ठप्प

बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक विद्यार्थी आज देखील नोकरीपासून वंचित आहेत. त्यात्त २०२३ ची तलाठी भरती परीक्षा रद्द करून ती ४५ दिवसांच्या‎आत एमपीएससीमार्फत घ्यावी. या मागणीसाठी मंगळवारी‎ दि.१६ जानेवारी रोजी स्पर्धा परीक्षेची करणाऱ्या…
Don`t copy text!