प्रदेश भाजपच्या मुंबईतील कार्यालयाला आग

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील नरिमन पॉइंट येथील प्रदेश भाजप कार्यालयाला रविवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास मोठी लाग लागली. रविवारी सुट्टीच्या दिवशी कर्मचारी व येणाऱ्या-जाणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी – कमी असल्याने येथील किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. काही क्षणातच आग भडकली. कार्यालयात कागदपत्रे व फर्निचर असल्याने आगीने चांगलाच पेट घेतला. त्यानंतर तातडीने … Read more