ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp

माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदेंची सरकारवर टीका : दिलेला शब्द पाळावा !

सोलापूर : प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील राज्यभर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दौरे करीत असतांना आता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी थेट भाजप सरकारवर टीकास्त्र सोडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे म्हणाले कि,…

आगामी निवडणूक भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी महत्वाची : फडणवीस !

पुणे : वृत्तसंस्था देशभर आगामी लोकसभा निवडणुकीचा जोर वाढत आहे अनेक पक्ष कामाला देखील लागले असून त्याचे पडसाद आता राज्यात देखील उमटू लागले आहे तर पुणे दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देखील निवडणुकीबाबत मोठे भाष्य केले…

आंदोलनाचा परिणाम: पंजाबमध्ये निवडणुकीत भाजपचा ‘सफाया’

चंडीगड: दिल्ली सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून आंदोलन सुरु आहे. आंदोलनामुळे भाजप विरोधी वातावरण तयार होतांना दिसत आहे. पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपाला धक्का बसला…

राज्यात ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही : नाना पटोले

मुंबई : राज्यात ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भविष्यात भाजप पक्ष नावालाही उरणार नाही, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मित्र आहेत पण ते काहीही बोलतात, अशी कोपरखळी…

स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं असं वक्तव्य ; अजित पवार

मुंबई  - पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात असते हे आपल्या देशातील लोकांना माहित आहे. त्यामुळे स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी असं वक्तव्य केलं असणार अशी टिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पेट्रोल डिझेलवरील…

महाविकास आघाडीनं शर्जिलला पळून जाण्यास मदत केली ; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

मुंबई  | शरजील इस्मानीच्या हिंदूविरोधी वक्तव्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं आहे. शरजील उस्मानीनं केलेल्या वक्तव्यांनंतर भाजपनं त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं…

भाजपला धक्का ; सचिव समीर देसाईंचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश…

बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करत फडणवीसांनी शिवसेनेला स्वाभिमानावरून पुन्हा डिवचलं

मुंबई | राज्यात उदयास आलेल्या महाविकास आघाडीमुळे भाजपाला सर्वाधिक आमदार असूनही सत्तेपासून दूर राहावं लागलं. त्यामुळे शिवसेनेनं केलेल्या राजकीय खेळीमुळे राज्यात नवं राजकारण बघायला मिळालं. यानंतर भाजपकडून रोज शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं जात.…

राज्यातील ६ हजार ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा भाजपचा दावा

मुंबईः राज्यात १६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरशी झाल्याचं दिसताच भाजपनंही सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच…

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांची आमदारकी रद्द करा; समस्त ब्राह्मण समाज समन्वय समितीची मागणी

सोलापूर (प्रतिनिधी) : बाबर हा मुस्लिम  नसून गोडसे, गाडगीळ, दाते यांचे वंशज होते असा जावईशोध भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावला आहे. सिंधुदुर्ग येथील एका कार्यक्रमात बोलताना  त्यांनी हे अजब विधान केले होते. चंद्रकांत पाटील…
Don`t copy text!