देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढले : पंतप्रधान मोदी !
वाराणसी : वृत्तसंस्था
देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढले आहे आणि आपल्या वारशाचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. जगातील सर्वांत मोठ्या ध्यान केंद्र स्वर्वेद महामंदिराच्या…