भाजप नेत्याचा दावा : वडेट्टीवार देखील येणार भाजपच्या तंबूत
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील कॉंग्रेस पक्षातून एक एक नेते बाहेर पडून भाजपात दाखल होत आहे. नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपचा 'हात' धरला आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात अवघ्या…