ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp

३००० कोटींचे धन जनतेला परत करणार ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पश्चिम बंगालमधील गरिबांचे लुटलेले व अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेले तब्बल ३००० कोटींचे धन आम्ही जनतेला परत करणार आहोत. हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत, असे पंतप्रधान…

नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी

अमरावती : वृत्तसंस्था अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. बुधवारी सायंकाळी जाहीर केलेल्या राज्यातील तिसऱ्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपने राज्यात आजवर ४८ पैकी आपले २४ उमेदवार जाहीर केले आहेत.…

भाजपचे आश्वासन दिशाभूल करणारे – राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील सत्तारूढ भाजपने देशातील तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. रोजगाराच्या मुद्यावरून आमच्याशी…

भाजपला मताधिक्य राखण्याचे तर काँग्रेसला बाजी पलटविण्याचे आव्हान

अक्कलकोट : मारुती बावडे अक्कलकोट तालुक्यात सध्या लोकसभा निवडणूकीची जोरदार चर्चा आहे.यावेळी मतदार संघातून कोण मताधिक्य घेणार याबाबत आतापासून पैजा लावल्या जात आहेत.ही निवडणूक पुढील विधानसभा निवडणूकीचे वातावरण ठरविणारी असल्याने त्यादृष्टीने…

सोलापुरात भाजपला धक्का : माजी आमदाराचा ठाकरे गटात प्रवेश

सोलापूर : वृत्तसंस्था लोकसभा निवडणूक तोंडावर असताना सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण पाटील-बिराजदार यांचे बंधू प्रशांत पाटील-बिराजदार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत भाजपचे शेकडो…

माझी जात काढली जाते हे दुर्देवी ; पंकजा मुंडे

बीड : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असतांना नुकतेच राज्यातील बीड मतदार संघातील भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज…

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावाची जोरदार चर्चा

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असली तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. यापूर्वी भाजपचे उमेदवार म्हणून अनेकांची नावे आघाडीवर होती. मात्र आता लातूरचे उद्योजक…

ठाकरेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री शाह यांची भेट ; चर्चेला उधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर असून राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चर्चा झाली. मात्र या भेटीमध्ये मनसेला बरोबर घेण्याची चर्चा…

सोलापुरात भाजपचा नवा डाव : हा असेल भाजपचा उमेदवार !

सोलापूर : वृत्तसंस्था भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती मात्र त्यात राज्यातील एकही उमेदवाराचे नाव नसल्याने अनेक ठिकाणी भाजपकडे उमेदवार नसल्याची जोरदार चर्चा असतांना आता सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम…

सुप्रसिद्ध गायिका पौडवालांनी हाती घेतला भाजपचा झेंडा

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून सत्ताधारी भाजप पक्षात अनेक नेत्यासह पदाधिकारी पक्षात प्रवेश करीत असतांना सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी देखील भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आज भाजपात…
Don`t copy text!