भाजपची ११ वी यादी जाहीर ; महाराष्ट्रातील जागांचा सस्पेन्स कायम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
येत्या १९ रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून निवडणुकीला 8 दिवस बाकी आहेत, त्याआधी भाजपने उमेदवारांची ११ वी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील एकाच उमेदवाराची घोषणा…