ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp

ठाकरेंची हवा गुल : गडकरींना उमेदवारी जाहीर

नागपूर : वृत्तसंस्था भाजपच्या पहिल्या यादीत नागपूर भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्यामुळे गदारोळ उडाला होता. उद्धव ठाकरे यांनी तर थेट भाजप सोडून गडकरींनी आमच्याकडे यावे. आम्ही त्यांना निवडून आणू असा दावा…

भाजपची दुसरी यादी जाहीर : नवख्या महिला उमेदवारांना संधी

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची पहिली यादी बुधवारी सायंकाळी जाहीर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार या पाच केंद्रीय…

पंकजा मुंडेंनी दिले निवडणूक लढविण्याचे संकेत

बीड : वृत्तसंस्था कॉंग्रेसने नुकतेच लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी जाहीर केली आहे तर भाजप देखील येत्या काही दिवसात यादी जाहीर करणार आहे तत्पूर्वी पंकजा मुंडे यांनी आता निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहे. पंकजा मुंडे म्हणाले कि,…

आंबेडकरांचा कॉंग्रेससह भाजपवर घणाघात ; माजी मुख्यमंत्र्यांना राज्यपालपदाची ऑफर

इचलकरंजी : वृत्तसंस्था देशात येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना इचलकरंजी येथे प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने राज्यातील कॉंग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर…

ठाकरेंचा पंतप्रधान मोदी, शहांवर जोरदार हल्लाबोल

लातूर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून त्यापुर्विच एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या देखील फैरी सुरु झाल्या आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज पक्षप्रमुख उद्धव…

पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रोचे मोदींचे हस्ते आज उद्घाटन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षापासून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे त्यात एक म्हणजे देशात सर्वात पहिल्यांदा मेट्रो सेवा सुरू करुन इतिहास रचणारे कोलकाता शहर आता एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे.…

शहांची सभा झाली म्हणून जागा भाजपची होत नाही !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच राज्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी जळगाव व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सभा घेतल्याने राजकीय वातावरण तापविले आहे. त्यामुळे या वेळी लोकसभेला हा मतदारसंघ भाजपकडे येणार…

भाजपसोबत दगाफटका केला म्हणून धडा शिकवला ; शेलार

मुंबई : वृत्तसंस्था देशात येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे. त्यापूर्वी सर्वच पक्षातून एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. नुकतेच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे…

राज्यातून लोकसभेच्या ४५ प्लस जागा जिंकणार ; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : वृत्तसंस्था डोंबिवली पूर्वेत सूतिकागृह व कॅन्सर व रुग्णालय, पश्चिमेतील फिश मार्केट, आयरे गाव येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे भूमिपूजन तसेच शास्त्रीनगर रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र व नवजात शिशू अतिदक्षता…

मंत्री गडकरी यांनी काढले सरकारचे वाभाडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील शेतकरी, मजूर, गरीब आज दुःखी आहे. कारण जल, जमीन, जंगल आणि जनावर, ग्रामीण, शेती, आदिवासी भाग या ठिकाणी चांगले रस्ते नाहीत. पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. चांगली रुग्णालये नाहीत. चांगल्या शाळा नाहीत.…
Don`t copy text!