ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp

भाजपला भविष्यात राजकारण परवडणार नाही ; राज ठाकरे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून अनेक बड्या नेत्यांनी ईडी चौकशी सुरु आहे. ईडीच्या या कारवाईवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केल्याने राजकीय चर्चा सुरु झाली आहे. राज्यात आणि देशात विरोधी…

देशात हिंसाचार पसरवला जातोय-राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील भाजप सरकार देशभरात द्वेष आणि हिंसाचार पसरवत असून गरीब आणि तरुणांच्या हिताकडे दुर्लक्ष करून बड्या कंपन्यांसाठी काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केला आहे.…

बाबासाहेब तानवडे यांनी कठीण प्रसंगातून भाजपचे काम केले : दत्ता शिंदे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांच्याकडे विकासाचा दूरदृष्टीकोन होता म्हणून एकरूख आणि देगाव एक्सप्रेस सारख्या योजना पुढे आल्या आज त्या फलद्रुप होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची त्यावेळसची दृष्टी आहे शिंदे…

शिंदे ३० वर्ष मुख्यमंत्री राहणार ; ‘या’ नेत्याने केला दावा !

पुणे : वृत्तसंस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाटत असेल ३० वर्ष सत्ता राहावी, पण जनता निर्णय घेत असते. मला पण वाटते एकनाथ शिंदे ३० वर्ष मुख्यमंत्री राहतील. ज्याचे जास्त खासदार त्याची सत्ता असते. जनता आमच्यासोबत आहे, असा दावा पणन…

भाजप पराभवाच्या भीतीने : प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा आरोप

मुंबई : वृत्तसंस्था देशात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेस व भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होवू लागले आहे. भाजपची सध्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ४० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, असे…

महायुतीच्या जिल्हा बैठकीत स्व.मुंडेंच्या फोटोचा विसर !

बीड : वृत्तसंस्था देशभरात आगामी काळात लोकसभा निवडणूक होवू घातल्याने राज्यातील महायुतीच्यावतीने रविवारी राज्यभरात जिल्हा पातळीवर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासह मित्रपक्षांचे संयुक्त मेळावे घेण्यात अाले. यावेळी…

ठाकरे फोटोग्राफी करायचे तेव्हा फडणवीस कारसेवक होते ; बावनकुळे यांचे उत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील अयोध्या येथे प्रभू राम मंदिराचे येत्या काही दिवसात उदघाटन होत आहे. यापूर्वी राज्याचे राजकारण तापले आहे. ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. उद्धव…

पंकजा मुंडे यांना मोठा धक्का : लिलावाची नोटीस बजावली

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून भाजपमध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याला लवकरच लिलाव होण्याची शक्यता आहे. युनियन बँकेने २०३ कोटींच्या कर्ज वसुलीसाठी कारखान्याला…

केवळ दहा दिवसात भाजपला बसला राजस्थानात मोठा धक्का !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजस्थानमध्ये आमदार होण्यापूर्वीच मंत्री बनण्याचा बहुमान मिळालेले सुरेंद्र पाल सिंग टीटी यांच्यावर करणपुर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत पराभूत होण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे सत्तारूढ भाजपला मोठा धक्का…

निवडणुकीची प्रचारापासून रोखण्यासाठी माझी अटक ; केजरीवालांचा पलटवार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखण्यासाठी भाजप अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) हाताशी धरून मला अटक करू इच्छित आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी केला. प्रामाणिकपणा ही माझी…
Don`t copy text!