…तरी देखील लोकांच्या मनात संशय : संजय राऊत !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील ४ राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून त्यात ३ राज्यात भाजपने बाजी मारली आहे. यावर आता सर्वच विरोधक भाजपवर टीका देखील करीत असतांना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील यावर भाष्य केले आहे.…