भारताचे तरुण नवे विश्व बनवत आहेत ; पंतप्रधान मोदी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय तरुण पिढी धाडसी असून हेच तरुण नवे विश्व बनवत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. आपल्या देशातील नवसंशोधकांना पेटंट मिळण्याची संख्या २०१४ मध्ये अवघी ४,००० होती. ती वाढून आता…