ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp

‘काँग्रेसमुक्त नव्हे काँग्रेसयुक्त भाजप’ होतोय ; ठाकरे गटाचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था राज्यसभेच्या निवडणुकीवरुन ठाकरे गटाने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्यांना थेट राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाते हीच मोदींची गॅरंटी आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. तसेच…

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात राहुल गांधीचा प्रचार

यवतमाळ : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राज्यात विकास कामांचे उदघाटन करीत असतांना आज दि.२८ रोजी यवतमाळमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. महिला मेळाव्याचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या या…

भाजपच्या गोटात खळबळ : माजी खा.राणेंचा धक्का

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांना पुणे महापालिकेने जोरदार धक्का दिला आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाने येथील आर डेक्कन मॉलमधील मिळकतीचा सुमारे…

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा संकल्प करा : गृहमंत्र्यांचे आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित 'एनडीए' आघाडीच्या ४०० हून अधिक जागा निवडून आणत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा संकल्प करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी भाजपच्या…

भाजप शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

मुंबई : वृत्तसंस्था देशात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच अनेक दिग्गज नेत्यांना भाजपात प्रवेश करून घेण्यासाठी पक्षाचे नेते यशस्वी ठरत असतांना आता काँग्रेसनंतर भाजप आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. अशोक चव्हाण…

मोदींचे कार्यकर्त्यांना आवाहन : ३७० जागा हीच खरी मुखर्जीना श्रद्धांजली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ३७० जागा जिंकून देण्यासाठी तन-मनाने झटण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी कार्यकर्त्यांना केले. या ३७० जागा हीच पक्षाचे विचारक श्यामाप्रसाद मुखर्जीना श्रद्धांजली…

ठाकरे गट व भाजप आमने-सामने : राणेंच्या गाडीवर दगडफेक

रत्नागिरी : वृत्तसंस्था चिपळूण येथे माजी खासदार नीलेश राणे यांच्या गाडीवर चिपळुणात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे चिपळुणात जोरदार राडा झाला असून, राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते…

मराठा समाज आक्रमक : ‘कोंबडी चोर’ नावाने दिल्या घोषणा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या विरोधात लढा देत असतांना १४ फेब्रुवारी रोजी भाजप नेते नारायण राणे यांनी त्यांच्यावर ट्वीट सडकून टीका केली. यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे.…

कॉंग्रेसने बोलविली बैठक : ७ आमदार अनुपस्थित

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी गेल्या दोन दिवसाआधीच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेचे…

कॉंग्रेसचा हात सोडून अशोक चव्हाण भाजपात दाखल

मुंबई : वृत्तसंस्था बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा हात सोडत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष…
Don`t copy text!