ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp

शिव्याही सहन करू आणि भारत मातेची सेवाही करू ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभांचा धडाका सध्या राज्यात सुरु असून पंतप्रधान मोदींनी आज मध्य प्रदेशातील मुरैना येथे एका सभेला संबोधित केलं. या सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार…

राज्यात दुसऱ्या टप्प्यात प्रचार तोफा थंडावल्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला असून या प्रचारात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी इंडिया गटातील प्रमुख नेते मतदारांना आकर्षित…

बावनकुळेंचा हल्लाबोल : पवारांचा शपथनामा म्हणजे सर्वात मोठी फसवणूक

मुंबई : वृत्तसंस्था शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच शरद पवारांचा शपथनामा म्हणजे जगातील सर्वात मोठी फसवणूक असल्याचेही त्यांनी म्हंटले…

शरद पवारांनी ‘त्या’ शेतकऱ्यांची माफी मागावी ; अमित शाह 

अमरावती: वृत्तसंस्था गत लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना पाठिंबा देऊन आपली चूक झाली. आपण अमरावतीकरांची माफी मागतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार म्हणाले होते. पण, देशाचे कृषीमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री असताना…

मोदींना शिव्या पडतात तेव्हा-तेव्हा विजय मोठा असतो ; उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी पुतिन यांची उपमा दिलीय. त्यावर हे सर्वच्या सर्व निराश लोक आहेत. पराभवाच्या हताशेने शिवीगाळीवर उतरलेत. तुम्हाला माहितीय, मोदींना जेव्हा जेव्हा शिव्या पडतात, तेव्हा-तेव्हा विजय…

आ.एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडला ?

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणूक सुरु झाल्यावर शरद पवार गटाचे नेते आ.एकनाथ खडसे भाजपात येणार असल्याचे कबूल केले होते. भाजपच्या राज्यातील नेत्यांत एकच खळबळ माजली. पण आता त्यांच्या घोषणेला 15 दिवस लोटले तरी अद्याप त्यांचा भाजप प्रवेश…

भाजपसोबत कधीही जाणार नाही – शरद पवार

मुंबई : वृत्तसंस्था २०१४ असो की २०१९ भाजपसोबत कधीही जायचे नाही, हीच माझी भूमिका होती आणि यापुढेही राहील. २०१४ साली भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले, तरी प्रत्यक्षात कधीही पाठिंबा दिला नव्हता. बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय…

सुरतमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध

सुरत: वृत्तसंस्था छाननीवेळी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर अन्य उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने सुरतचे भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी दलाल यांच्या…

राज्यातील विरोधक दिशाहीन – फडणवीस

यवतमाळ : वृत्तसंस्था काँग्रेसने देशावर ५५ ते ६० वर्षे राज्य केले; परंतु या काळात देशाचा विकास झाला नाही. मात्र गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वामुळे विकास होऊन देश सामर्थ्यवान झाला आहे. विरोधकांकडे कुठलेही…

…म्हणून फडणवीसांचे पंख छाटून उपमुख्यमंत्री केले ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था पंतप्रधान होण्याचे फडणवीसांचे स्वप्न होते. मात्र मोदी शहांनी त्यांचे पंख छाटून त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री केले असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच हेच मोदी- शहा यांचे राजकारण…
Don`t copy text!