ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp

… ‘हिंदू’ शब्द ऐकायला येत नाही ; फडणवीस कडाडले

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत जाण्यापूर्वी 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो' अशी सुरुवात करायचे. पण आता इंडिया आघाडीच्या सभेत ठाकरेंच्या भाषणात 'हिंदू' शब्द ऐकायला येत नाही. मतांची…

पंतप्रधान मोदी आज भरणार उमेदवारी अर्ज : १२ मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभर लोकसभा निवडणुकीसाठी अनेक राज्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी एनडीएमध्ये समाविष्ट सर्व पक्षांचे नेते उपस्थित…

माझ्या राजकीय जीवनामध्ये ही पाचवी लोकसभा ; पंकजा मुंडे

बीड : वृत्तसंस्था राज्यात अनेक जिल्ह्यात आज लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरु असून बीड जिल्ह्यात देखील आज मतदान सुरु आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी देखील आज सकाळी मतदान केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या कि, माझ्या आयुष्यातील ही पाचवी निवडणूक…

…म्हणून आम्ही भाजपला घालविणार ; शरद पवार

मुंबई : वृत्तसंस्था केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे, याचा पुनरुच्चार करीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची झोड उडवली. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शनिवारी शरद पवार…

थेट पंतप्रधान मोदींनी दिली शरद पवारांना ऑफर !

नंदुरबार : वृत्तसंस्था शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आत्मसन्मान गमावून त्यांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यापेक्षा सन्मानाने अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षांत विलीन करावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

पंकजा मुंडेंची ऑडिओ क्लिप व्हायरल ; मतदार संघात चर्चेला उत

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या माध्यमातून चांगलाच चर्चेत आला असतांना नुकतेच भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची एक व्हिडिओ क्लिपच्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने बीड जिल्ह्यात राजकीय चर्चेतला उत आला आहे.…

पाकिस्तानचा अजेंडा भारतात चालवण्याचा काँग्रेसचा उद्योग ; अमित शाह

जालना : वृत्तसंस्था सर्व भ्रष्ट लोकांनी एकत्र येऊन तयार केलेली आघाडी म्हणजे 'इंडिया' आघाडी आहे. या आघाडीला दुर्दैवाने सत्ता मिळाली तर त्यांचा पंतप्रधान कोण होणार, देश काय कंपनीप्रमाणे चालवणार काय, असा सवाल करून भाजप नेते अमित शाह यांनी…

भाजपला यंदा १५० जागादेखील मिळणार नाही ; गांधींचा हल्लाबोल

अलीराजपूर : वृत्तसंस्था भाजपाने राज्यघटना बदलण्याच्या हेतूने '४०० पार'चा नारा दिला आहे. परंतु ४०० जागा तर सोडा, भाजपला यंदा १५० जागादेखील मिळणार नाहीत, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. यंदाची निवडणूक ही…

काँग्रेसकडून राज्यघटना बदलण्यासंदर्भात खोटा प्रचार

अक्कलकोट : प्रतिनिधी काँग्रेसवाले आम्ही सत्तेत आल्यानंतर राज्यघटना बदलणार आहोत असा चुकीचा आणि खोटा अपप्रचार करत आहेत पण या अपप्रचाराला कोणीही बळी पडू नका.राज्यघटना बदलण्याचे खरे पाप मागच्या साठ वर्षात काँग्रेसनेच केले आहे आत्तापर्यंत…

मोदींनी कुठे कुटुंब सांभाळलं ; शरद पवारांचे उत्तर

मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात जोरदार सभा होत आहे. या सभेतून पंतप्रधान मोदी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहे तर विरोधक देखील त्यांच्यावर सवाल करीत आहे. शरद…
Don`t copy text!