ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी

सोलापूर  : वादग्रस्त उपमहापौर राजेश काळे यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. भाजपसारख्या शिस्तप्रिय पक्षाला अडचणीत आणून या पक्षाची प्रतिमा मलीन करण्याच्या…

धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपला राजीनामा द्यावा ; अन्यथा….भाजपचा इशारा

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक पवित्रा घेतला आहे. धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप रेणू शर्मा या महिलेनं केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने…

आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या सहा जनपथ या निवासस्थानी सकाळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. शेलार अचानक…

मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, राऊतांचे वक्तव्य म्हणजे अज्ञान दाखवणारे ; नारायण राणे

सिंधुदुर्ग : वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळावी यासाठी राणे काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर सातत्याने फोन करत होते, हा शिवसेनेचा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी फेटाळून लावला आहे . मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, असा खुलासा राणे यांनी…

फडणवीस नितेश राणेंना टाकणार होते तुरूंगात, पण…; खा.विनायक राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई | शिवसेना आणि राणे कुटुंबातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. सातत्याने दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना बघायला मिळतात. त्यातच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आता नितेश राणे यांच्याबद्दल खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.…

चंद्रकांतदादांच्या गावातच आघाडीत बिघाडी ; अजित पवार म्हणतात…

मुंबई | राज्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रपणे महाविकास आघाडी सरकार चालवत असले तरी स्थानिक पातळीवर वर अशीच आघाडी आहे असं नाही. त्यातच आश्चर्य म्हणजे भाजपचे मोठे नेते चंद्रकांत पाटील यांच्याच गावात चक्क काँग्रेस –…

नाशकात भाजपला मोठा धक्का, ‘या’ दोन बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. वसंत गिते व सुनील बागुल हे दोन मोठे नेते आज भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस हे तीन दिवसानंतर…

शिवसेनेने त्यांचा भगवा हिरवा झाला आहे का? याचे उत्तर द्यावे ; किरीट सोमय्या

मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने हाच मुद्दा…

ही तर टाटा, बिर्लांची सेना; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

मुंबई : 'ताज' हॉटेलला ९ कोटींची दंडमाफी देणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयावरून भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर अत्यंत कडवट शब्दांत टीका केली आहे. 'ही तर टाटा, बिर्लांची सेना आहे,' असा खोचक टोला भाजपचे आमदार आशिष शेलार…

अरे बापरे! मला आता चंद्रकांत पाटलांची भीती वाटतेय

मुंबई : 'सामना'तील अलीकडच्या एका अग्रलेखात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका-टिप्पणी केली गेल्यामुळं ते नाराज झाले आहेत. माझ्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरत टीका करण्यात येते. ही भाषा तुम्हाला मान्य…
Don`t copy text!