ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp

खुद के गिरेबान में झाँक के देखिए ; रवींद्र चव्हाणांचा पलटवार

पुणे वृत्तसंस्था : “माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला, पण तो सिद्ध झाला का?” असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोप करणाऱ्यांनाच टोला लगावला. “ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांच्यासोबतच मी आज सत्तेत बसलो…

भाजपाला आव्हान! सांगलीत संभाजी भिडे गुरुजींचे धारकरी थेट निवडणुकीच्या रिंगणात

सांगली वृत्तसंस्था : सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका निवडणूक…

महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे रणशिंग; प्रमुख वॉर्डमधून दिग्गजांना उमेदवारी

मुंबई वृत्तसंस्था : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली निवडणूक रणनिती अधिक तीव्र करत उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील महत्त्वाच्या वॉर्डमधून भाजपने युवा, अनुभवी आणि विश्वासू…

दोन गुजराती गिळायला निघाले, पण मुंबई सोडणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापले आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार असल्याने…

ठाकरे युतीच्या दुसऱ्याच दिवशी मनसेला धक्का; दिनकर पाटलांची भाजपमध्ये उडी

मुंबई वृत्तसंस्था : राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, हे वाक्य पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे अधोरेखित झाले आहे. बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक युती जाहीर होताच ज्या नेत्यांनी आनंदोत्सव…

फरांदेंना डावलून 5 दिग्गजांचा भाजपात प्रवेश

नाशिक वृत्तसंस्था : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाशिकमध्ये आज भाजपने मोठा ‘इनकमिंग’ कार्यक्रम आयोजित करत विरोधी पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांना पक्षात सामील करून घेतले. मात्र, या…

एका चिमुकल्याच्या चिठ्ठीमुळे भाजपचा विजय हुकला अन शिंदे गट झाला विजयी

पुणे वृत्तसंस्था : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या मंचर नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मध्ये लोकशाहीचा एक अनोखा आणि थरारक क्षण अनुभवायला मिळाला. मतमोजणीअंती दोन…

हा विजय 2017 च्या निवडणुकांपेक्षाही मोठा – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली असून, निकालांनी राज्याच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व स्पष्ट केले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार महायुतीचे तब्बल 213 नगराध्यक्ष निवडून आले…

पाडळकरांनी मारली बाजी; जतमध्ये काँग्रेसला मोठा धक्का

सांगली वृत्तसंस्था : राज्यात सुरू असलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांच्या निकालात महायुतीने दणदणीत यश मिळवत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यात महायुतीचा वरचष्मा स्पष्ट दिसत…

सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का; अनेक ठिकाणी विरोधकांची सरशी

सोलापूर प्रतिनिधी : नगरपालिका निवडणुकीत मोठी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पिछाडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. करमाळा, मंगळवेढा आणि मोहोळ या नगरपालिकांमध्ये…
Don`t copy text!