पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन बसचा भीषण अपघात

पुणे वृत्तसंस्था     दोन एसटी बसची जोरदार धडक होऊन भीषण  अपघात झाल्याची घटना पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस आणि वरवंडच्या शिवेवर असलेल्या निसर्ग हॉटेल जवळ घडली. या अपघातामध्ये एक महिला व एक जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन्ही बसमधील ४० ते ४५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही माहिती पाटस पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी … Read more