पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल
सोलापूर वृत्तसंस्था तुम्हीही पुणे सोलापूर मार्गावरून प्रवास करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी नक्की वाचा. पुणे- सोलापूर रोडवर मम्मादेवी चौक ते अर्जुन रोड टी जंक्शनदरम्यान एम. पी. पेट्रोलपंपाजवळ पिण्याची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. याची सुरुवात शुक्रवारी (दि. 6) रात्री 8 पासून होणार असून, हे कामकाज दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा पुणेकडून सोलापूरकडे जाणार्या रोडवर … Read more