“पवित्र ठिकाणी गटारीचं..” चित्रा वाघांचा राऊतांवर घणाघात
मुंबई वृत्तसंस्था
काल महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी अतिशय भावनिक असा दिवस आहे. दरवेळेप्रमाणे याही वेळेला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो आहोत. खरंतर देशातील 50 टक्के महिलांनी रोज…