ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

congress

फडणवीसांचे ब्लॅकमेल करण्याचे कटकारस्थान – नाना पटोले

नागपूर : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता आपले उमेदवार जाहीर केले असून उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी सुरु झाल्या असून विरोधक व सत्ताधारी आरोप प्रत्यारोप करीत आहे. आता कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी थेट राज्याचे…

कॉंग्रेसने दिली पुन्हा प्रकाश आंबेडकरांना ऑफर

अकोला : वृत्तसंस्था देशात लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असून महाविकास आघाडी ही प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यास अयशस्वी ठरले आहेत. वंचितकडून अकोल्यात प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांना…

‘या’ मतदार संघातून कॉंग्रेसचे नेते गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी त्यांनी बहीण प्रियंका गांधी यांच्यासोबत रोड शो केला. यावेळी राहुल यांनी परिसरातील…

माजी आ.दिलीप माने कॉंग्रेसमध्ये दाखल

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने व वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या…

थिएटर बुक करतो , ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपट फडणवीसांनी पाहावा !

मुंबई : वृत्तसंस्था राहुल गांधी जर 'सावरकर' चित्रपट पाहायला येणार असतील तर मी अख्खे थिएटर बुक करेन, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या उपरोधिक टीकेला 'देवेंद्र फडणवीस यांनीच गांधी…

काँग्रेसने कधीही जाती-धर्माच्या नावावर राजकारण केले नाही

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी केंद्रात दहा वर्षापासून सत्ता असूनही सोलापूरचा विकास होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे यावेळी मात्र सोलापूरचा लोकप्रतिनिधी निवडताना चूक करू नका. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे.काँग्रेसने कधीही जातीच्या…

कॉंग्रेसला मोठा धक्का : माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सून भाजपात दाखल

लातूर : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा खरी ठरली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ.…

काँग्रेसचा आरोप : बावनकुळेंनी केली आचारसंहिता भंग

मुंबई : वृत्तसंस्था अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचा निकाल अद्याप न्यायप्रविष्ट असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निकाल लागला…

भाजपचे आश्वासन दिशाभूल करणारे – राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील सत्तारूढ भाजपने देशातील तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. रोजगाराच्या मुद्यावरून आमच्याशी…

भाजपला मताधिक्य राखण्याचे तर काँग्रेसला बाजी पलटविण्याचे आव्हान

अक्कलकोट : मारुती बावडे अक्कलकोट तालुक्यात सध्या लोकसभा निवडणूकीची जोरदार चर्चा आहे.यावेळी मतदार संघातून कोण मताधिक्य घेणार याबाबत आतापासून पैजा लावल्या जात आहेत.ही निवडणूक पुढील विधानसभा निवडणूकीचे वातावरण ठरविणारी असल्याने त्यादृष्टीने…
Don`t copy text!