अखेर कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !
सोलापूर : प्रतिनिधी
तरुणाला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेल्याप्रकरणी डीडीएन कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १५) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास…