ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

crime

घरात घुसून चाकूचा धाक दाखवित लुटले

सोलापूर : प्रतिनिधी घरामध्ये महिला एकटी असताना दोन इसमाने पिण्याचे पाणी मागण्याच्या उद्देशाने घरात घुसून चाकूचा धाक दाखवून कपाटातील रोख रक्कम २ लाख २६ हजार रुपये रोख व २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेऊन गेल्याची घटना बार्शी…

मित्रांना चिकन वाढत नसल्याने पत्नीच्या पोटात खुपसला चाकू

सोलापूर : प्रतिनिधी जेवायला घरी आणलेल्या मित्रांना आणखी चिकन का वाढत नाही म्हणून पत्नीच्या मांडीवर काठीने लोखंडी नळीने मारहाण करून जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकू पोटात खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील देगाव…

जन्मदात्याचे कृत्य : दीड वर्षाच्या चिमुकलीला संपविले

मुंबई : वृत्तसंस्था अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीची निर्दयीपणे हत्या केल्याचा प्रकार मुंब्रा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या मुलीला कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला, असे आईवडिलांना वाटत होते. मात्र पोलीस…

तरुणीचे खंडणीसाठी अपहरण नंतर खून

पुणे : वृत्तसंस्था लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका २२ वर्षांच्या तरुणीचे तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केले. मात्र, त्यानंतर पैसे मिळाले, तरी तरुणी घरी आपले नाव सांगेल या भीतीने तिचा खून करण्यात आला. मिळालेल्या…

सोलापुरात कारवाई : ७६० लिटर दारुसह सव्वासहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १२० गुन्हे नोंदविण्यात आले. याद्वारे ७६० लिटर दारुसह सव्वासहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, राज्य उत्पादन…

हातात कोयता घेवून व्हिडिओ ; पोलिसांनी केली अटक

सोलापूर : वृत्तसंस्था जोपर्यंत मरत नाही, तोपर्यंत मारत राहावे, मेलं तर मारत राहावे. एक घाव दोन तुकडे.. केली तर दुश्मनी कट्टर करा.. अशी धमकी देत सोशल मीडियावर (व्हॉट्स अॅप ग्रुप) हातातील कोयता दाखवणाऱ्या इसमा विरोधात जोडभावी पेठ पोलीस…

खळबळजनक : पोलीस चौकीतच शिपायाने गोळी झाडून संपविले

पुणे : वृत्तसंस्था खडक पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने लोहियानगर पोलीस चौकीत बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. भरत अस्मार असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. भरत अस्मार खडक पोलीस…

पोर्न फिल्म बनवणाऱ्याचा पोलिसांनी उधळला कट ; १८ जण अटकेत

लोणावळा : वृत्तसंस्था शहराजवळच मळवली रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या पाटण गावाच्या हद्दीमध्ये एका खासगी बंगल्यात पोर्न फिल्म बनवण्याचा उद्योग करणाऱ्या टोळीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून…

हँडल सोडून स्टंट बेतले : दुचाकीवरील तिघे ठार

नागपूर : वृत्तसंस्था धुळवडीच्या दिवशी भेंडे ले-आउटजवळ झालेल्या अपघाताचे कारण समोर आले आहे. ट्रिपलसीट भरधाव दुचाकी चालवत असताना चालकाने हात सोडून स्टंटबाजी सुरू केली. यातून दुचाकी दुभाजकाला धडकली व त्यात तीनही मित्रांचा जीव गेला. राणा…

धक्कादायक : पत्नीच्या डिग्रीवर बनावट डॉक्टर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना मुंबईतील मालाडच्या मालवणी परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खून प्रकरणातील फरार बनावट डॉक्टर आणि त्याच्या पत्नीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. परवेझ…
Don`t copy text!