सोलापुरात ७७ किलोंचा गांजा जप्त
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरात गांजा या अमली पदार्थाच्या अवैध विक्री प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अल्फाज शेख यांनी अजित सुखदेव जगताप (रा. स्वराज विहार, सोलापूर) यास ताब्यात घेतले. तो सध्या राहत असलेल्या ठिकाणाहून तसेच सोहाळे…