ब्रेकिंग.. भंडारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के
भंडारा वृत्तसंस्था आज पहाटे पहाटे भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. जिल्ह्यात आज सकाळी 07.27 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) यांच्याकडे उपलब्ध माहितीनुसार तेलंगणा राज्यातील मुलुगू हे भूकंपाचे केंद्र आहे. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात सध्याच्या … Read more